Posted on February 24, 2019BRONATO च्या ईपुस्तकांना मिळणार ISBN ओळख 0 लेखकांच्या गरजा आणि मागण्या पूर्ण करणे हे BROANTO चे नेहमीच उद्दिष्ट राहिले आहे. त्याचेच आणखीन एक पाऊल म्हणून आता BRONATO तर्फे प्रकाशित होणाऱ्या सर्व ईपुस्तकांना International Standard Book Number (ISBN) ओळख दिली जाणार आहे. 0