Posted on

मराठीतील एकमेव म्हणता येईल असे एक पुस्तक ‘पुरुषत्वाच्या प्रतिमा’: चारू गुप्ता

0

हरिती घेऊन येत आहे
मराठीतील एकमेव म्हणता येईल असे एक पुस्तक
|| पुरुषत्वाच्या प्रतिमा : चारू गुप्ता ||
अनुवाद – सुरेश खोले, सुरज पवार, दयानंद कनकदंडे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सांप्रदायिक तेढ निर्मितीचा इतिहास नि:पक्षपातीपणे समोर ठेवणारे
पुरुषत्व आणि दलित जाणिवेचा उगम अधोरेखीत करणारे
लव्ह-जिहादचे गुढ उकलणारे
दलित पुरुषत्वावर भाष्य करणारे पुस्तक !

असे विषय ज्यावर खूप कमी संशोधन झालेले आहे.
हे पुस्तक त्या सर्व मुद्यांना भिडते !
————————————
सांप्रदायिकता, लिंगभाव, लैंगिकता, धर्माचे राजकारण
या विषयांचा अभ्यास करणार्‍यांच्या संग्रही असावेच
असे एक महत्वाचे पुस्तक !

पाने – १४४ | मूल्य – १८०/-
३० नोव्हेंबरला पुस्तक उपलब्ध होणार
त्यापूर्वी नोंदणी करणार्‍यांना विशेष सवलत
त्वरित आगवू नोंदणी करून सवलत मिळवा
पुस्तक घरपोच पाठवू !!
संपर्क : हरिती पब्लिकेशन्स | व्हाट्सअप : 7219063604
————————————–
Hariti Publications
Books for Intervention, Dialogue and Change

0