Posted on

“अहवाल” या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा

।। सस्नेह निमंत्रण ।।

गझलकार प्रशांत वैद्य यांच्या “अहवाल” या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा
दि. २७ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वा . वैश्य समाज मंदिर हॉल, कासार हाट, कल्याण (प) येथे संपन्न होणार आहे.प्रमुख पाहुणे
मा. श्री. राजेंद्रजी देवळेकर – महापौर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व इतर मान्यवर !

आणि

शब्दांकित” डोंबिवली निर्मित मराठी गझल मुशायरा “गझल तुझी नि माझी” !

सहभागी गझलकार
गोविंद नाईक, विजय उतेकर, वैभव कुलकर्णी, सुनील खांडेकर, राधिका फराटे, निर्मिती कोलते, संचिता कारखानीस, सानिका दशसहस्त्र, रेश्मा कारखानीस,

निवेदन : दत्तप्रसाद जोग
नेपथ्य आणि संकल्पना – निलेश गायधनी
नेपथ्य सहाय्य– गोविंद नाईक
सर्वाना आग्रहाचे निमंत्रण !

प्रकाशक – संवेदना प्रकाशन, पुणे
निमंत्रक – प्रज्ञा प्रशांत वैद्य

0
Posted on

चुकवू नये अशी कवितांची मैफिल. जेष्ठ, श्रेष्ठ आणि बेस्ट कवी ठाण्यात येत आहेत.

ठाण्याच्या सांस्कृतिक नगरीत प्रथमच
अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींसह…!

अष्टगंध प्रस्तुत

कवितेवर प्रेम करणा-या प्रत्येकासाठी…

मु.  पो. कविता

◆ रविवार दिनांक ३ डिसेंबर २०१७
सायं. ५ वाजता.

सहयोग मंदिर सभागृह, घंटाळी, ठाणे (प.)

सत्र-१

कृपेश महाजन, दत्तप्रसाद जोग
प्रथमेश पाठक, आदित्य दवणे
राधिका फराटे, श्रीपाद जोशी

सत्र -२

अशोक बागवे, किशोर पाठक
अनुपमा उजगरे, विजय आव्हाड
संतोष वाटपाडे, वैभव कुलकर्णी

निवेदक/सूत्रधार : संजय शिंदे.

◆देणगी प्रवेशिका : १०० रु.

(प्रयोगाच्या दिवशी सभागृहावर उपलब्ध)

◆ देणगीदार/ जाहिरातदार/ प्रायोजकांचे स्वागत

संपर्क- ९८९२२ ७६८३१.

 

0