Posted on

‘सुवर्णाक्षरे’चा प्रकाशन सोहळा

0

थिंक टँक पब्लिकेशन्स, सोलापूर प्रकाशित व कवयित्री सौ. सुवर्णा तांबोळी-गोहाड (पुणे) लिखित “सुवर्णाक्षरे” या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमास आपण अावर्जून उपस्थित राहावे, ही विनंती.

थिंक टँक पब्लिकेशन्स,
सोलापूर

0