Posted on

जगण्याचे आणि लढण्याचे बळ देणार्‍या… ‘पाश’च्या कविता | अनुवादक : श्रीधर चैतन्य

0

जगण्याचे आणि लढण्याचे बळ देणार्‍या…
पाशच्या कविता | अनुवादक : श्रीधर चैतन्य
पुस्तकाची पाने 192 | मूळ किंमत रू.170/-
11 नोव्हेंबर पूर्वी आमच्या बँक अकाऊंटला
रक्कम जमा केल्यास
सवलतीच्या दरात घरपोच पुस्तक मिळणार !

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
एक प्रत
रू. 160/- + पोस्टेज खर्च रू. 40/-
एकूण रू. 200/-
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दोन प्रती
पोस्टेज खर्चासह
फक्त रू. 300/-
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
चार प्रती
पोस्टेज खर्चासह
फक्त रू. 550/-

आगावू नोंदणी करणार्‍यांनी
आमच्या बँक अकाऊंटला रक्कम जमा करावी |
रक्कम अकाऊंटला जमा झाल्याबरोबर
7219063604 या
आमच्या व्हाट्सअप नंबरवर
नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल व
जमा केलेली रक्कम कळवावी आणि
निर्धास्त व्हावे !
आम्ही घरपोच पुस्तक पाठवू
(कृपया, बँकेच्या पावतीची इमेज किंवा
बँक ट्रान्सफरचा स्क्रीन शॉट अवश्य पाठवावा)
—————————————
अकाऊंट तपशील
HARITI PUBLICATIONS
Bank of Maharashtra,
Pimpale Saudagar, PUNE.
A/C.No. : 60155221040
Branch code :1443
MICR code: 411014110
IFSC code: MAHB0001443
————————————–
Hariti Publications
Books for Intervention, Dialogue and Change

0
Posted on

भरतमुनींचे नाट्यशास्त्र- डाॅ.पराग घोंगे

0

नाट्यशास्त्र हा भरतमुनी प्रणित प्रबंधात्मक ग्रंथ भारतीय नाट्यकलेचा आधारभूत ग्रंथ मानला जातो. जवळ जवळ दोन हजार वर्षांपूर्वी हा ग्रंथ लिहिल्या गेला पण अभ्यासकांसाठी आजही ‘नाट्यशास्त्र’ संदर्भहीन झालेले नाही. ह्या महान ग्रंथाचे संदर्भमूल्य कालातीत आहे.
विजय प्रकाशन ने हा ग्रंथ आता मराठीत प्रकाशित केलेला आहे

आपल्या नजिकच्या पुस्तक विक्रेत्याकडे

भरतमुनींचे नाट्यशास्त्र
डाॅ.पराग घोंगे
पृष्ठसंख्या ३००
किंमत ४००₹

या पुस्तकाची मागणी करा

त्वरित खरेदीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा

http://www.vijayprakashan.com/product/भरतमुनींचे-नाट्यशास्त्र/

0