Posted on

नागराज मंजुळे यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक वाचलंच पाहिजे राव

0

माध्यमान्तराचा अभ्यासयुक्त धांडोळा

डॉ. प्रकाश शेवाळे

“साहित्यकृतीचे माध्यमांतर” ही अतिशय महत्वाची व निरंतर चालणारी यंत्राधिष्ठित प्रक्रिया आहे. साहित्यकृतीच्या माध्यमांतराची बीजे त्या त्या साहित्यकृतीच्या आशय, कथनशैली व दृश्यात्मकतेमध्ये असतात. साहित्यकृतीचे माध्यमांतर हा विविधांगी दृष्टिकोनातून आजच्या काळातील अतिशय महत्वाचा व कलावंतांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. संशोधनाचे व समीक्षेचे विविध परिप्रेक्ष्य माध्यमांतराच्या अभ्यासातून निर्माण झाले आहेत व आज निर्माण होत असतांना आपणास दिसतात. साहित्य व माध्यमांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास समतोल व सखोल समीक्षेसाठी आवश्यक आहे आणि नेमका ह्याच महत्वाच्या व उपयुक्त अशा विषयावर डॉ. राजेंद्र थोरात यांनी “साहित्यकृतीचे माध्यमांतर” या ग्रंथाचे संपादन नुकतेच प्रकाशित केले.

जब्बार पटेल या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अर्पण केलेल्या या ग्रंथाला प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभली आहे. माध्यमांतराची प्रक्रिया मंजुळे Continue reading नागराज मंजुळे यांची प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक वाचलंच पाहिजे राव

0