Sale!

टॉलस्टॉयचे कन्फेशन- श्रीनिवास जोशी

200.00 150.00

Description

0

देव आहे का?
श्रद्धा हा प्रकार खरा आहे की खोटा?
माणसाच्या आयुष्याला अर्थ आहे का?
आपण का जन्माला आलो आहोत?
हे प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेले असतात.
त्याचबरोबर, एका बाजूला आपला जन्म आपल्याला अर्थहीन वाटत असतो तर दुसर्‍या बाजूला तो आपल्याला गूढही वाटत असतो.
ह्या प्रश्नांची उत्तरे शोधताना आपण त्याच त्या उलटसुलट विचारांच्या वावटळीत तिथल्या तिथेच गोल गोल फिरत राहिलेले असतो.

टॉलस्टॉय हा मात्र ह्या प्रश्नांच्या वावटळीत फिरत राहिला नाही. ह्या शोधासाठी त्याने संपूर्ण तत्वज्ञान, संपूर्ण धर्मज्ञान, आणि मानवाने साठवेलेल एकूण सर्व ज्ञान हस्तगत केले.
आपली तीव्र बुद्धी वापरून आपल्या वाचकांसाठी अतिशय सोप्या पद्धतीने मांडले.
त्याच्या त्या प्रचंड शोधाची कहाणी आणि सार
म्हणजे हे पुस्तक!

0

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “टॉलस्टॉयचे कन्फेशन- श्रीनिवास जोशी”

Your email address will not be published. Required fields are marked *