Sale!

मी अनादीचा अस्वस्थ गा- किशोर सानप

210.00 189.00

मी अनादिचा अस्वस्थ गा… म्हाईंभट साहित्य पुरस्कार

मी अनादिचा अस्वस्थ गा… हे या कथासंग्रहाचे आशयसूत्र आहे.
हा अवघा डोंगरु पोकळ असे:
कोन्ही ऐथूनी रिगणेनिगणे जाणे ना:
मा अस्वस्थाते स्वस्थ किजो गा:
मी अनादिचा अस्वस्थ गा…

दुःखाच्या गुहेत अडकून पडलेल्या आणि संयुक्त कुटुंबव्यवस्थेत गुदमारणाऱ्या विसाव्या शतकातल्या शेवटच्या दोन दशकातल्या तरुणांनी समाजाचं – कुटुंबाचं – मूल्यऱ्हासाचं बिढार वाहीलं. शिकून नोकरी करणारी अभावग्रस्तांचीही दुसरी-तिसरी पिढी या अस्वस्थ तरुण पिढीचं समकालीन परंतु वर्तमान वास्तव या कथासंग्रहातून लेखकानं मांडलं आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मी अनादीचा अस्वस्थ गा- किशोर सानप”

Your email address will not be published. Required fields are marked *