Sale!

गुंजा

120.00 100.00

Description

1+

गुंजा…

काही एक तरंग, एक विचार येतो मनात आणि झर झर शब्दात उतरावावासा वाटतो… काही विचार शब्दात उतरे पर्यंत अजूनही निराळ्या दिशा घेतात. अधिक गोष्टी सामावत एक स्फुट तयार होतं… ती भूमिका काही क्षण पूर्ण जगली जाते आणि ते वाचताना, दुसऱ्याला सांगताना कधी आवडून जातं… म्हणून मग हा पुस्तक प्रपंच त्या सर्वांना अर्पण ज्यांनी आवडल्याची पावती वेळोवेळी आनंदाने दिली… स्वतःच्या अनुभवाशी जोडत कधी काही चर्चाही केली, त्यांचे नाते बनले काही काळ या प्रवासाशी. असे आनंदनाते पुढे न्यावेसे वाटले… म्हणून त्यांचे आणि नव्याने वाचणाऱ्यांचे ऋण मान्य करून सर्वांसमोर ठेवत आहे.

गुंजा- संगीता शेंबेकर

1+