स्मरणिका २०१६

0.00

FREE DOWNLOAD

Description

मित्रांनो,

ट्विटर एक जागतिक व्यासपीठ आहे.ह्या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात. एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे. मग अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे? असा तुम्हाला प्रश्न पडेल. सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी उगमावस्थेत असले तरी त्याचे भविष्य उज्वल आहे. मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज एक लक्ष ट्विट्स लिहल्या जाव्यात ह्या ध्येयातूनच #ट्विटरसंमेलन ह्या कल्पनेचा जन्म झाला.

#ट्विटरसंमेलन म्हणजे नक्की काय?

#ट्विटरसंमेलन म्हणजे मराठी माणसासाठी एक हक्काचे व्यासपीठ. भुगोलाच्या मर्यादा झुगारणारे एक डिजिटल व्यासपीठ. ट्विटर संमेलनात बारा हॅश टॅग मित्रांचा वापर करून हजारो ट्विट्स मराठीत लिहल्या गेल्या. मराठी माणसाने ट्विटरवर मराठीत काहितरी सकस लिहून आपल्या मातृभाषेत अभिव्यक्त व्हावे हे त्यामागचे प्रयोजन आहे.

….

स्वप्निल शिंगोटे
आयोजक “ट्विटर मराठी भाषा संमेलन”
ट्विटर खाते : @MarathiWord

0

Additional information

लेखक

पु. ल. देशपांडे

प्रकाशक

मेहता पब्लिकेशन्स

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्मरणिका २०१६”

Your email address will not be published. Required fields are marked *