मानवतावादी स्त्रीकविता- विजया एस. जी.

250.00

‘मानवतावादी स्त्रीकविता’ हा मराठी कवितेतील मानवतावादी प्रकटीकरणाचा संशोधनपर ग्रंथ आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील स्रीचे स्थान स्पष्टपणे दिसते. मराठी साहित्यविश्वातील प्रसिद्ध कवयित्री मलिका अमर शेख, अश्विनी धोंगडे, प्रज्ञा दया पवार व नीरजा यांचा जीवनविषयक मानवतावादी दृष्टीकोन जाणून घेण्यास वाचकाला हा ग्रंथ सहाय्यभूत ठरेल. मानवी अस्तित्वासाठी समानता रुजवणे हे या कवितांचे अंतिम ध्येय आहे.
मानवसमूहातील 50% संख्या असलेल्या स्त्रीयांच्या प्रश्नांबाबत या कवयित्री लिहीतात. समाजातील लिंगभेदाबद्दल त्या लिहतात. या कविता मानवाधिकार, स्त्रीपुरूष समानता आणि भगिनीभाव याबद्दल भाष्य करतात तसेच मानवतावादी विचार रूजवण्यासाठी कटीबद्ध आहेत.
डाॅ. विजया यांनी 16 कवितासंग्रहातील कवितांमधील आशय व अभिव्यक्ती या अंगाने संशोधन केले आहे. हा ग्रंध पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी व मानवतावाद स्त्रीवादाचा अभ्यास करणारे संशोधक-विद्यार्थी यांच्यासाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल.

‘Manavtawadi Strikavita’ is a research book on marathi poetry about humanist approach. This also represent the role of women in Indian society. One can understand the humanist outlook towards life of well known poeatess in modern marathi poetry Malika Amar Shaikh, Ashwini Dhongde, Pradnya Daya Pawar and Niraja. The ultimate aim of this poetry to achieve equality for human existence.
Poetess disscuss about the problems of 50% human population on the earth which are women.They wrote about the discrimination of gender in the society and this poetry voices human rights, gender equality and womanhood. Also raises voice for humanism.
As the author Dr. Vijaya S G has researched 16 poetry books of mentioned poetess. This book will prove to be the handbook for researchers, UG & PG level students and humanist feminist researchers.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानवतावादी स्त्रीकविता- विजया एस. जी.”

Your email address will not be published. Required fields are marked *