Sale!

एक सांज… मैत्रीतली… प्रेमातली

Rated 5.00 out of 5 based on 2 customer ratings
(2 customer reviews)

170.00 0.00

2 reviews for एक सांज… मैत्रीतली… प्रेमातली

 1. Rated 5 out of 5

  सीमा उतेकर

  खूप छान लेखन आहे.😊👌

 2. Rated 5 out of 5

  Neha

  अप्रतिम… मैत्री सगळेच करतात पण इतकी निर्मळ, पवित्र, आत्म्याला जाऊन भिडणारी, दोन जीव असुनही एक होऊन जगणारी मैत्री , एकमेकांच्या सुखात सुख शोधणारी आणि दुःखात एकवटून जाणारी मैत्री असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं…प्रत्येकाचं स्वप्नंच असते असं म्हणूया की.. पण हे सगळं वाटत असलं तरी ते व्यक्त करणं कींवा शब्दांत मांडणं नाही जमत… पण तूम्ही ते खूप सुंदर पद्धतीने अगदी मनात सामावेल असं, स्वतःच्या भावनांशी relate करू शकेल जणू काही आपल्याच मनातल्या अव्यक्त भावना जाणून घेऊन, समजून घेऊन शब्दबद्ध केल्यात….
  वाचतांना आपण हे वाचत नसून हवंहवसं वाटणारं मैत्रीतलं प्रेम जगतोय, ते अनुभवतोय अशा सुंदर, सुखद भावनेने मन भारावून गेलं…
  खुप सुरेख, सुंदर, अप्रतिम….
  तुमचे खूप खूप अभिनंदन आणि असा विलक्षण अनुभव देण्यासाठी खूप मनापासून धन्यवाद…
  तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
  👏👏💐💐

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *