संगीता शेंबेकर

Showing all 3 results

 • गुंजा

  Sale! 120.00 100.00
 • चातक

  100.00

  एका पावसाची म्हणजेच समाधानाची वाट पाहणारा चातक पक्षी मनातही असतोच

  वाट पाहतो समन्वयाची एकतानतेची
  वाट पाहतोच निरंतर वर्षावाची
  त्या पक्षाला काय काय वाटून जातं ते आहे या संग्रहात
  समोर ठेवतेय तुमच्या माझ्या मनातला चातक.
  प्राचीन आख्यायिकांवर आधारलेल्या भारतीय कवितांमध्ये याचे वैशिष्ट्य,
  म्हणजे फक्त पावसाच्याच पाण्याच्या थेंबावर तहान भागवणारा पक्षी असे सांगितलेले आहे
  ही एक कविकल्पना आहे.

  – संगीता शेंबेकर

 • चौराहा

  Rated 4.00 out of 5
  100.00

  हर वक्त एक मोड़ दे जाता हैं, एक चौराहा…कहाँ जाए, ये तय करना होता हैं उलझन…
  उस उलझन में लफ़्ज दे जाते सहारा…
  फिर सफ़र हो जाता हैं आसान…
  ये चौराहा, कभी मेरा… कभी आपका…!

  – संगीता शेम्बेकर

Showing all 3 results