Posted on

साजण बोहल्यावर- अक्षय कट्टी

1646+

साजण बोहल्यावर नाही आज सरणावर चढलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय
जातीसाठी नाही तर मातीसाठी लढला माझा साजण
मागुन सुद्धा असं मिळत नाही मरण
तिरंग्याचा अंतरपाट त्याच्या देहावर घातलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

शत्रूच्या गोळ्यांचा अलंकार त्याने केलाय
ऱक्ताच्या हळदीने देह पुनीत झालाय
वरमाईचा मान भारतमातेने घेतलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

वऱ्हाड्यांच्या डोळ्यात पाणी मांडव आहे शांत
अभिमान वाटतोय त्याचा आता मी का करु आकांत
अमर रहेच्या मंगलाष्टकांचा घोष वाढत चाललाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

त्याच्या नावचे कुंकु लावायचे स्वप्न मात्र राहुन गेले
लग्न न होताच विधवेचे जिणे सामोरे आले
देशप्रेमाचा खरा अर्थ आज तो शिकवुन गेलाय
माझा राजहंस आज निपचित पडलाय

अक्षय कट्टी

 

1646+

130 thoughts on “साजण बोहल्यावर- अक्षय कट्टी

 1. “अप्रतिम
  खूप छान!!!”💐💐💐

  1. Lai bhari

   1. best poem..

  2. Kavita Chan aahe Akshay Katti

  3. Nice Poem

  4. खूपच छान

   1. खूप खूप सुंदर .. अक्षय👌👌👌👌

  5. खूप खूप छान

  6. Mst

  7. Awesome…Beaitiful poet.

   1. Awesome..beautiful poem

 2. “अप्रतिम
  खूप छान!!!”💐💐💐

 3. khupch chaan

  1. सुदर कविता /माडनी

  2. अक्षय दादा, भारीच..👌👌

 4. l like a poem

 5. Very good poem Akshay Katti

 6. I like a poem.

 7. Khupach sundar… Aprtim akshay katti…. Apla phone number milel ka?

  1. Dada kara cheshta

 8. तरूण वयाचं दुखं मांडले आहे

 9. waaah very nice!

 10. Very good poem

 11. waaaaaaaaaaaaaaaaaah

 12. sundar

 13. a pratim akshay ji…

 14. Waah…!! khup chhan Akshay…!

 15. Waaah…!

 16. Really nice poem

 17. Khup chaan

 18. Nice

 19. खुप छान दादा

 20. दादा आवडल आपल्याला

 21. खूपच सुंदर

 22. लय भारी

 23. अप्रतीम.. खुप छान कविता आहे.

 24. मस्तच अक्षय

 25. Apratim… Ekdam Chan…

  1. Chan ahe Kavita

 26. Each number akshay

 27. छान

  1. The best poem

 28. छान मांडली आहे कविता..

 29. nice

 30. Masta kaviraj

 31. Mast kavita

 32. खूप छान, अक्षय सुंदर काव्यरचना, साध्या शब्दाचे अलंकार सजवून फार गहिरा अर्थ सर्वांनाच मांडता येत नाही।।।

 33. very nice poem.
  Jai Hind

 34. 👌👌👌👌👌

 35. Very nice☺☺

 36. अप्रतिम अक्षय…

 37. खूप सुंदर…💐💐💐

 38. शब्द रचना सुंदर

 39. Nice

 40. छान आहे

 41. अतिशय सुंदर भाऊ……

 42. सुंदर

 43. अप्रतिम…मी आज पर्यंत प्रत्यक्षात ऐकलेल्या सैनिकी कथा डोळ्यासमोर आल्या.

 44. Lai bhari👌👌👌👌👌

 45. छान!सुंदर, हेलावून टाकणारी;अंतर्मुख करणारी कविता

 46. खूप छान👌👌

 47. अक्षयजी कविता वाचून कधी एकदा तुम्हाला भेटतो असं झालंय..अमूल्य वेळ देऊन भेट द्याल का?

 48. 👍👍👍👍

 49. 👍👍👍👍👍👍

 50. दादा विजय तुमचा निश्चित आहे

 51. भावा, नेमकं आणि अगदी हृदयस्पर्शी लिहितोस तू,
  लिखते रहो ! जिते रहो !!

 52. Nice lines

 53. मस्तच खूप छान

 54. मस्तच मनाला स्पर्श केला

 55. Very nice

 56. Heart touching poem…! salute…..
  Khup chhaaaaaaan……..

 57. great kavita…. !!

 58. Khupch chhan ahe…
  agadi jwalanat…!

 59. waaah dada khup chhan……
  wish you luck…
  avdli kavita

 60. waaaaah
  khup best!

 61. verry nice
  graet!!

  1. Nice one

 62. एकच नंबर ☆☆☆
  कटाक्ष!!!!
  अक्षय भैय्या***

 63. Nice Bro

 64. ऱ्हधयस्पर्शी

 65. khupach chan akshay…….

 66. Great 👌

 67. NICE POEM

 68. Khoop sunder

 69. तुम्ही जिंकणार हे नियतीचे विधान आहे

 70. तुमची कविता वाचायला मिळणे हा आमचा बहुमान आहे…..!!

 71. कविता वाचुन सैनिक आणि त्यांच्या परिवाराविषयी असणारी आत्मियता अजुन वाढली…!

 72. आज सैनिक आहेत म्हणुन च आपण आहोत… त्यांच्याविषयी असलेली ही कविता नकळतपणे डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे आणते…

 73. “अमर रहे च्या मंगलाष्टका”… काळजाला भिडलं…

 74. खुप छान दादा !!

 75. खुप छान !!

 76. वाह….!

 77. खुप छान लिहीली आहेस….!

 78. वाह रे….मस्तच !!

  ऑल दि बेस्ट !

 79. खूप छान कविता…

 80. अप्रतिम विचार

 81. कविता मनात घर करुन गेली…

 82. मनाला भुरळ घालाणारी शब्दरचना !

 83. अतिशय सुंदर

 84. खुपच सुंदर 👌👌

 85. फारच सुंदर
  अभिनंदन

 86. मित्रा, खूप छान

 87. मस्त रे !

 88. सुंदर शब्दांकन

 89. खूप छान!
  लिहिता राहा

 90. खूप छान कविता आहे

 91. very nice poem Akshay Sir !

 92. wwaah…
  kya baat hai…
  jaai hind

 93. वास्तव !
  सुंदर कविता !

 94. व्वा….
  छान कविता आहे…
  शुभेच्छा !!

 95. फारच छान 👌👍

 96. खूप खूप सुंदर कविता

 97. अतिशय सुंदर कविता… नेहमीच तुमच्या कविता वाचनीय असतात

 98. All the best sir

 99. अप्रतिम दादा । । ।

 100. Khup Khup chan.. Akshay

 101. छान
  शुभेच्छा 🌹🌹

 102. Mst re bhava

 103. कट्ट्या we love you… असंच लिहित जा

 104. Khup chan akshay

 105. Khup chan akshay

 106. मस्तच मनाला स्पर्श केला

 107. खूप छान काहीतरी नवीन ऐकायला मिळत अक्षय भावा सलाम तुला

 108. मस्त

 109. 1 no…👌

 110. 👌👌👌

 111. Master👌

 112. Akshay katti
  Nice programs

 113. Akshay katti
  Super super

 114. Mast

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *