Posted on

एक दिवस… कवितेसाठी !

0

● एक दिवस… कवितेसाठी ! या उपक्रमातील मान्यवर वक्ते/कवी, विषय, कार्यक्रमाची रूपरेषा व इतर सर्व तपशीलासह कार्यक्रमाची सविस्तर माहिती…!

अष्टगंध प्रस्तुत मु.पो.कविता अंतर्गत

● एक दिवस… कवितेसाठी !

● रविवार दि. ७ ऑक्टोबर, २०१८ ●

• रूपरेषा •

◆ सकाळी ९ ते १०

• नोंदणी, अल्पोपाहार व चहापान

◆ सकाळी १० ते ११.३०

● कविता नेमकी काय असते ? ती सुचते कशी ? आणि पानावर उतरते कशी ?

सहभाग :

रवींद्र लाखे, किशोर पाठक, सतीश सोळांकूरकर

◆ सकाळी ११.३० ते १

● कवीला नेमकं कोणतं भान हवं ?

• कविता लिहिण्यापूर्वी… कविता लिहिताना आणि कविता लिहिल्यानंतर !

सहभाग :

गणेश कनाटे, नारायण लाळे, योगिनी राऊळ

◆ दुपारी १ ते २ : जेवण

◆ दुपारी २ ते ३.३०

● मराठी गजल : तंत्र व मंत्र

• सहभाग : सदानंद बेंद्रे, वैभव कुलकर्णी, जनार्दन केशव

◆ दुपारी ३.३० ते ४ : चहा

◆ सायं. ४ ते ५

काव्य सादरीकरण : एक कला

• सहभाग :

प्रसाद कुलकर्णी, समीर सामंत

● सायं ५ ते ६ : कविसंमेलन

सहभाग :

रवींद्र लाखे, किशोर पाठक, सतीश सोळांकूरकर, गणेश कनाटे, नारायण लाळे, योगिनी राऊळ, सदानंद बेंद्रे, वैभव कुलकर्णी, जनार्दन केशव, प्रसाद कुलकर्णी, समीर सामंत

◆ सायं. ६ : चहापान

~~~~~~~~~~~~

निवेदक/ सूत्रधार : संजय शिंदे

स्थळ :

उत्कर्ष मंदिर शाळेचे प्रशस्त सुसज्ज सभागृह, उत्कर्ष मंदिर शाळा,
पुष्पा पार्क, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे शेजारी, दफ्तरी रोड, मालाड (पू.), मुंबई- ४०००९७.

( मालाड स्टेशनपासून शेअर रिक्षा उपलब्ध, पार्किंगची उत्तम सोय. हायवे बस स्टॉप – पुष्पा पार्क.)

● नोंदणीसाठी फोन व व्हाट्सअप संपर्क : संजय शिंदे – 9892 276831

प्रवेश शुल्क : एकूण ५०० /- (सकाळचा अल्पोपाहार, दुपारचे जेवण आणि तीन वेळेच्या चहापानासह.)

● नोंदणी शुल्क भरण्यासाठी-

●अकाउंट- अष्टगंध कला संस्था, युको बँक, कांदिवली पूर्व शाखा.
● अकाउंट नं. : 09240100019410
● IFSC कोड : UCBA0000924

● केवळ पहिल्या १०० जणांना मर्यादित प्रवेश. नोंदणी बंधनकारक.

● मौज, पॉप्युलर, ग्रंथाली, शब्द, संवेदना, सृजन, कॉपर कॉईन व इतर सर्व प्रकाशनाच्या काव्यसंग्रहांचे प्रदर्शन व विक्री : पूर्ण दिवस

● उत्तम कविता लिहिणाऱ्यांसाठी, उत्तम कविता लिहू पाहणाऱ्यांसाठी, कवितेचे अभ्यासक, वाचक, रसिक आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी…!

【हा उपक्रम अधिकाधिक कवी/रसिकांपर्यंत पोहोचावा यासाठी संबंधितांना नक्की शेअर व फॉरवर्ड करा.】

● मु.पो.कविता जाणून घेण्यासाठी :

https://www.facebook.com/mupokavita/

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *