Posted on

अष्टगंधची निवडक, दर्जेदार पुस्तक खरेदी योजना…!

1+

◆ प्रत्येकी ५००/- किमतीच्या पुस्तक खरेदीवर एक पुस्तक सप्रेम भेट.

◆ पुढील पुस्तक यादी निवांतपणे वाचा. त्यातून तुम्हाला हवी असलेली पुस्तके निवडा, यादी लिहून त्याचा फोटो व्हॉट्सअप करा अथवा यादी टाईप करून पाठवा, पैसे ऑनलाइन भरा व हवी असलेली आवडती पुस्तके घरपोच मिळवा.

~~~~~~~~

■ काव्यसंग्रहांची यादी :

■ पॉप्युलर प्रकाशन

● समग्र दि.पु.चित्रे (१५००/-)
● समग्र इंदिरा संत (१०००/-)
● समग्र विंदा (१०००/-)

● समग्र नारायण सुर्वे (५००/-)
● जाहीरनामा -नारायण सुर्वे (८५/-)
● माझे विद्यापीठ -नारायण सुर्वे (८५/-)
● सनद -नारायण सुर्वे (१००/-)

● महावृक्ष -कुसुमाग्रज (८०/-)
● गर्भरेशीम -इंदिरा संत (१३५/-)

● धृपद -विंदा (१७०/-)
● मृदगंध -विंदा (१७५/-)
● आदिमाया – विंदा (१६०/-)

● हिरवं भान – नलेश पाटील (३२५/-)
● देखणी- भालचंद्र नेमाडे ( ९५/-)
● तूर्तास- दासू वैद्य (२५०/-)
● तत्पूर्वी – दासू वैद्य (१७५/-)
● आणि तरीही मी- सौमित्र ऊर्फ किशोर कदम (३७५/-)

● समग्र हायकू -शिरीष पै (५९५/-)
● अरिस्टॉटलचे काव्यशास्त्र – गो.वि. करंदीकर (३७५/-)
● संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (३५०/-)
● खुंट्यावर टांगलेली दुःखं -एकनाथ पाटील (१००/-)

■ ना.धों. महानोर

● रानातल्या कविता- (१५०/-)
● पक्ष्यांचे लक्ष थवे (१००/-)
● जगाला प्रेम अर्पावे (७०/-)
● वही (९५/-)
● कवितेतून गाण्याकडे- ना. धो.महानोर (२५०/-)
● अजिंठा- (१००/-)

■ नीरजा

● स्त्री गणेशा -नीरजा (१००/-)
● निरर्थकाचे पक्षी -नीरजा (१६५/-)
● निरन्वय (१००/-) (ग्रंथाली)
● मी माझ्या थारोळ्यात (१००/-) (मौज)

● परतीचा रस्ता नाहीय-श्रीधर नांदिवडेकर (२२५/-)
● पायी चालणार -प्रफुल्ल शिलेदार (१७५/-)
● गावनवरी -वेदिका कुमारस्वामी (२७५/-)
● स्वप्नसंहिता -यशवंत मनोहर (१८०/-)
● व्यामोह- प्रभा गणोरकर (२२५/-)

■ कवी ग्रेस

● चांद्रमाधवीचे प्रदेश -ग्रेस (३५०/-)
● सांध्यपर्वातील वैष्णवी -ग्रेस (३५०/-)
● संध्याकाळच्या कविता (११०/-)

■ मौज प्रकाशन

■ मंगेश पाडगावकर

● तुझे गीत गाण्यासाठी (१००/-)
● बोलगाणी (१००/-)
● कविता माणसांच्या माणसांसाठी (१००/-)

● आधुनिक मराठी कविता -संपादन- मधू मंगेश कर्णिक (२००/-)
● किचन पोएम्स -धीरूबेन पटेल -अनुवाद : उषा मेहता (१००/-)
● जन्मझुला -लक्ष्मीकांत तांबोळी (१२५/-)

■ शब्द प्रकाशन

■ कवी नामदेव ढसाळ

● तुही यत्ता कंची (१५०/-)
● गांडू बगीचा (१५०/-)
● या सत्तेत जीव रमत नाही (१५०/-)
● मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (१००/-)
● गोलपीठा (१००/-)

● कविता शतकाची (१२०/-)
● सेन साई वेस -वीरा राठोड (१८०/-)
● कदाचित अजूनही-अनुराधा पाटील (२००/-)
● डोळां सपान लिवूनं- सचिन माळी
(१८५/-)
● विष्णू खरे यांची कविता (१५०/-)
● के. सच्चिदानंद यांची कविता (१५०/-)
● मरम अल मसरी : निवडक कविता
(१५०/-)
● आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते!
-सुदाम राठोड (१६०/-)
● धांदलमोक्ष – स्वप्निल शेळके (१८०/-)
● काळ्या जादूचे अवशेष
-सत्यपालसिंग राजपूत (२२०/-)
● सहा दीर्घकविता- वसंत आबाजी डहाके (२५०/-)
● तख्मली -माया पंडित (२२०/-)
● घडल्या इतिहासाची वाळू -विलास सारंग (७०/-)

■ कॉपर कॉइन प्रकाशन

■ वसंत आबाजी डहाके

● शुभवर्तमान ● योगभ्रष्ट ( प्रत्येकी १२५/-)
● वाचाभंग ( १९५/-)
● रूपांतर (१९५/-)
● चित्रलिपी (१५०/-) (ग्रंथाली)

■ रवींद्र लाखे
● अवस्थांतराच्या कविता (३५०/-)
● संपर्काबाहेरच्या कविता (३५०/-)

● हृद -तुळसी परब (३५०/-)
● देखियले डोळा – के सच्चिदानंद -अनुवाद : प्रकाश भातम्ब्रेकर (२२०/-)
●निवडक सलील वाघ (२००/-)
● वेदनांकित घुंगरांचे संदर्भ -महादेव कांबळे (२५०/-)
● घराकडे जाणारा रस्ता- (अनुवादित) मंगेश डबराल (१९५/-)
● आपलं घर -मुनी क्षमसागर -अनुवाद : बलवंत जेऊरकर (१९९/-)
● हजारो रक्तवर्णी सूर्य- राही डहाके
(१९५/-)

■ लोकवाड्मय प्रकाशन

● जगण्याची गाथा -मोहन कुंभार (१४०/-)
● माणूसपणाचं भिंग बदलल्यावर
-मलिका अमर शेख (१००/-)
● सध्या पत्ता भूमिगत -सचिन माळी
(१००/-)
● तळ ढवळताना – लहू कानडे (२००/-)
● मम म्हणा फक्त -गणेश वसईकर (१२०/-)
● आवाज नष्ट होत नाहीत -गणेश विसपुते (१२५/-)
● उरल्यासुरल्या जगण्याचं रिमिक्स – गोविंद काजरेकर (७५/-)

● नोंदीगोंदी -फेलिक्स डिसोझा (१२०/-)
● तिसरा डोळा – गोविंद काजरेकर (१२०/-)
● नंतर आलेले लोक -अरुण काळे (१५०/-)
● रॉक गार्डन – अरुण काळे (१००/-)
● उन्हाचे घुमट खांद्यावर – अनुजा जोशी (१६०/-)
● धग असतेच आसपास -कविता धुमाळ (१५०/-)
● विलंबित -सतीश काळसेकर (५०/-)
● मधल्यामधे -गणेश वसईकर (१२०/-)
● द.सा.द.शे -वीरधवल परब (१२५/-)

■ ग्रंथाली प्रकाशन

● फोडणी – रामदास फुटाणे (१००/-)
● बाबासाहेब -यशवंत मनोहर (१२५/-)
● मुंबई-बंबई-बॉम्बे- बाळासाहेब लबडे (१६०/-)
● नाही फिरलो माघारी -मोहन शिरसाट (१३०/-)
● निवडक ना.घ.देशपांडे – अरुणा ढेरे (१६०/-)
● काटेसावर -उषा मेहता ( १२५/-)

■ सायमन मार्टिन

● थांबवू शकत नाही कविता लिहिणं
(१५०/-)
● कन्फेक्शन (१००/-)

■ महेश केळुस्कर
● कवडसे – (७०/-) ● निद्रानाश (१३०/-)

● स्वतःतील अवकाश -ज्ञानेश्वर मुळे
(१२५/-)
● चॅनेल : डी स्ट्रॉयरी अर्थात जागतिकीकरणात नष्ट होत चाललेल्या कविता -श्रीधर तिळवे (१२५/-)
● बाईच्या कविता -किरण येले (८०/-)
● उरल्यासुरल्या जगण्याचं रिमिक्स -गोविंद काजरेकर (७५/-)
● मळवट -फ.मुं. शिंदे (१००/-)
● मराठी गजल प्रवास -राम पंडित (१७५/-)
● कविताच माझी कबर- संजय चौधरी (१५०/-)
● शहर आत्महत्या करायचं म्हणतंय…!
-सुशीलकुमार शिंदे (८०/-)
● तृष्णाकाठ -वैभव देशमुख (१००/-)
● अनाहत -मंदाकिनी पाटील (१००/-)
● बदलत गेलेली सही -अंजली कुलकर्णी (१२०/-)
● बोलावे ते आम्ही -श्रीकांत देशमुख
(१८०/-)
● भवताल -मंदाकिनी पाटील (१००/-)

■ अशोक बागवे

● भास आभास (१२०/-)
● मध्यंतराचा शेवट- (१२०/-)
● शालीन (१२५/-)
● काळोखाची अवेळ (१००/-)
● अस्वस्थ अनावर (१००/-)

■ चंद्रशेखर सानेकर

● भग्न आस्थेचे तुकडे- (१५०/-)
● दीपदान- निवडक सुरेश भट -(२००/-)
● एका शहराच्या खुंटीवर (७५/-)
● एक अजब कोलाहल (८०/-)

■ किशोर पाठक

● शुभ्र कोवळे आकाश गाणे (१२०/-)
● बेचकीत जन्मतो जीव (१२०/-)
● काळा तुकतुकीत उजेड (१२०/-)

■ सतीश दराडे

● श्वासांच्या समिधा (१२०/-)
● कैदखान्याच्या छतावर (१२५/-)
● माझ्या आषाढाचे अंश (१५०/-)

■ सतीश सोळांकुरकर

● तिन्ही सांजेची भुलावण (१२०/-)
● सांगण्यासारखं -(१२०/-)
● रुजवात (७०/-)

■ साहित्य अकादमी

● शालोम -येशूच्या कविता -नारायण लाळे (२७५/-)
● रवींद्रनाथांच्या १०१ कविता ( २२५/-)
● दोन ओळींच्या दरम्यान -राजेश जोशी अनुवाद : बलवंत जेऊरकर (८०/-)

● संत जनाबाई व समकालीन संत कवयित्रींच्या कविता : संपादन : विलास खोले (१७५/-)
● निवडक सदानंद रेगे (१३०/-)
● निवडक चिं. त्र्यं. खानोलकर (२२५/-)
● निवडक मराठी आत्मकथा (१७५/-)
● निवडक ना.सी.फडके (१२५/-)
● निवडक मराठी एकांकिका (१६०/-)
● निवडक पु. भा. भावे (१६०/-)
● निवडक मराठी दलित कविता (१२५/-)
● नामदेव गाथा (९०/-)

■ पोएट्रीवाला प्रकाशन

● रिलोडेड -हेमंत दिवटे (३००/-)
● गैबान्यागावचं -अजित अभंग (१५०/-)
● खिंडीत गोठलेलं सुख -अविनाश गायकवाड (२५०/-)
● ततपप – वर्जेश सोलंकी (२००/-)
● स्मायलिज -संजीव खांडेकर (२५०/-)
● अधांतराला लटकलेल्या अवतरणात -इग्नेशिअस डायस (१६०/-)
● झिंगोनिया झिंगोनेच्या कविता -अनुवाद : हेमंत दिवटे (१६०/-)
● चांगल्या कवितेची स्टॅच्युटरी वॉर्निंग (विवेचनात्मक) -सचिन केतकर (३००/-)

■ इतर महत्त्वाचे कवितासंग्रह :

● जाणिवांचे दिवे- श्रीपाद जोशी (१५०/-)
● ही बाग कुणाची आहे ! -संतोष वाटपाडे (१२०/-)
● काना मात्रा वेलांटी -राजीव जोशी
(१४०/-)
● मी अस्वस्थ आहे कधीपासून- कविता मोरवणकर (१२५/-)
● तिसरा डोळा -हेमंत जोगळेकर (१२०/-)
● लेझीम खेळणारी पोरं -संजय पाटील (१००/-)
● स्वतःला आरपार ओवताना- संगीता अरबुने (१००/-)
● मातीत पूर्णत्वानं रुजण्यापूर्वी -प्रतिभा सराफ (९०/-)
● चार बालकवितासंग्रह -मंगेश पाडगावकर
(१००/-)
● सांगायलाच हवंय असं नाही- भगवान निळे (१२०/-)
● दवणा -नंदकुमार आवळे (१००/-)

~~~~~~~

■ निवडक गजलसंग्रह यादी :

■ विजय आव्हाड
● आरसा (६०/-)
● खोल जगण्याच्या तळाशी (६०/-)

● समग्र गजलगाथा- संपादन अरुणोदय भाटकर (४००/-)
● काचेची घरे आपण -गणेश नागवडे
(१००/-)
● समतोल -प्रमोद खराडे (१५०/-)
● अलूफ -सदानंद डबीर (१२५/-)
● आनंदभैरवी -सदानंद डबीर (८०/-)
● दखल (गजलसंग्रह) -जयदीप जोशी (१५०/-)
● स्वप्नांचे बोन्साय (गजलसंग्रह)- शुभानन चिंचकर (१२०/-)

■ अष्टगंध प्रकाशन :

● तरीही शेवटी कविताच उरते शिल्लक
-अन्वर मिर्जा (१२०/-)
● कविता लोभसवाणी- प्रसाद कुलकर्णी (१५०/-)
● मनाच्या बेचैन फांदीवर -गणेश नागवडे (१२०/-)
● असेही होऊ शकते (कथा) -सुनील देवकुळे (२००/-)
● शिवारातलं चांदणं -प्रवीण देवरे (१००/-)
● लक्ष्य -चेतन लोखंडे (प्रेरणादायी लघुकविता) (५०/-)

~~~~~~~

■ गद्य पुस्तके :

■ भालचंद्र नेमाडे

● कोसला (३२५/-)
● हिंदू (३७५/-)
● निवडक मुलाखती – (२२५/-)
● सोळा भाषणे (२२५/-)
● साने गुरुजी पुनर्मुल्यांकन
-भालचंद्र नेमाडे (१३०/-)

● दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी -बालाजी सुतार (२००/-)
● आलोक -आसाराम लोमटे (२५०/-)
● उपरा -लक्ष्मण माने ( १२५/-)
● रीलकेची दहा पत्रे ( १००/-)
● कोल्हाट्याचं पोर -किशोर काळे ( १२५/-)
● धग – उद्धव शेळके – (२७५/-)
● पत्रास कारण की – अरविंद जगताप (१५०/-)

● निवडक पु.भा. भावे (२००/-)
● निवडक चिं. त्र्यं. खानोलकर (२२५/-)
● निवडक मराठी एकांकिक (१६०/-)
● निवडक मराठी आत्मकथा ( १७५/-)
● ॲरिस्टोटलचे काव्य-शास्त्र
-विंदा करंदीकर (३७५/-)
● मोराची बायको -किरण येले (१८०/-)
● यश तुमच्या हातात -प्रसाद कुलकर्णी
(१००/-)
● प्रासादिक- प्रसाद कुलकर्णी (१५०/-)
● रिंगण वार्षिक – संपादक सचिन परब (१००/-)
● आई समजून घेताना – उत्तम कांबळे (२००/-)
● नामदेव गाथा – (९०/-)
● आमचा बाप आन आम्ही – नरेंद्र जाधव (१५०/-)
● बलुतं -दया पवार (१२५/-)
● बिल्वपत्र -सूरज उतेकर/पूजा भडांगे (१२०/-)
● गागरा -विजयराज बोधनकर ( २५०/-)
● संगीत देवबाभळी -प्राजक्त देशमुख (१३५/-)
● गारुड गझलेचे -सदानंद डबीर (१२०/-)

■ पु.ल.देशपांडे

● बटाट्याची चाळ (१५०/-)
● गणगोत (१५०/-)
● असा मी असामी (१४०/-)
● प्रिय जी.ए. : सुनीता देशपांडे (२००/-)

~~~~~~~

■ प्रत्येकी ५००/- किमतीच्या पुस्तक खरेदीवर भेट म्हणून मिळणारा तुम्हाला हवा तो काव्यसंग्रह पुढील यादीतून निवडा.

● विलंबित -सतीश काळसेकर
● वाटेवरच्या कविता -अशोक नायगावकर
● दिंडीसाठी वाचलेल्या कविता -संपादन प्रकाश नागोलकर
● रुजवात -सतीश सोळाकुरकर
● तरीही शेवटी कविताच उरते शिल्लक -अन्वर मिर्झा
● मनाच्या बेचैन फांदीवर -गणेश नागवडे
● माझ्या आषाढाचे अंश -सतीश दराडे
● एका कवीच्या दुःखाचे भाषांतर -भगवान निळे
● निवडक नारायण सुर्वे -संपादन : कुसुमाग्रज
● आपण जे पाहतो -मंगेश डबराल
-अनुवाद : बलवंत जेऊरकर
● सेतू -वसंत बापट
● दुःख माझे कोवळे -प्रतिभा सराफ
● मंजिरी -राजू परुळेकर
● शिवाजी कोण होता? -गोविंद पानसरे (गद्य)

~~~~~~~~

◆ पोस्टेज खर्च पुस्तक संख्येनुसार
४०/- ते पुढे…

◆ पुस्तके मागवण्यासाठी व्हॉट्सअप संपर्क:

● अष्टगंध प्रकाशन : संजय शिंदे :
9892 276831.

■ पुस्तकाची रक्कम पाठवण्यासाठी :

● सारस्वत बँक
● अकाउंटचे नाव : संजय शिंदे
● सेविंग अकाउंट
● अकाउंट नंबर : 025200100017168
● शाखा : मामलेदार वाडी, मालाड पश्चिम.
● IFSC code : SRCB0000025

किंवा

● Pay tm : 98922 76831
● Google pay : sanjayshinde35@oksbi
● Mobile : 98922 76831.

पैसे पाठवल्यावर याच क्रमांकावर स्क्रीन शॉट किंवा मेसेज पाठवावा व सविस्तर पत्ता कळवावा.
~~~~~~

*ही माहिती व पुस्तके अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाधिक वाचकांना नक्की शेअर करा…!*

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ||
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन
शब्दे वाटू धन जनलोका ||

1+
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *