Posted on

अरण्यवर्षं या काव्यसंग्रहाचे प्रकाशन …

0

निमंत्रण

नारायण सुर्वे कवी कट्ट्यावर आज 09/12/2017 कविमित्र सत्यजित पाटील यांच्या अरण्यवर्षं या काव्यसंग्रहाचे प्रकाशन …
हस्ते:- वनाधिपती विनायक दादा पाटील .
प्रमुख अतिथी – प्राचार्य :- दिलीप शिंदे, कवी विष्णू थोरे , मनोहर विभांडिक, प्रा. राहुल पाटील
आरण्यवर्षं या काव्यसंग्रहातील कवितांचे अभिवचन
सादरकर्ते – सुशीलताई संकलेच, आरती बोराडे, संजय गोरडे, आकाश कंकाळ, जयश्री वाघ
रवी शार्दूल .
सूत्रसंचालन – कवी रवींद्र मालुंजकार .
सहभागी संस्था पदाधिकारी
काव्यमंच, नाशिक कवी , संवाद, रसयात्रा, कुसुमाग्रज साहित्यिक मंच, मराठी साहित्य परिषद, प्रगतिशील लेखक संघ
निमंत्रक – सत्यजित पाटील आणि पाटील परिवार .
नारायण सुर्वे कवी कट्टा .

आज शनिवार दिनांक 9 डिसें रोजी सायंकाळी 4:00 वाजता
सुर्वे वाचनालय सिडको नाशिक .
सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *