Posted on

“सर्वंकष बाबासाहेब” (महापरिनिर्वाण दिन ई-विशेषांक)

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त थिंक टँक ई-मासिकातर्फे “सर्वंकष बाबासाहेब” हा ई-विशेषांक फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह वाचकांप्रति अर्पण करीत आहोत.
बाळासाहेब मागाडे संपादित “समग्र बाबासाहेब” या ग्रंथावर आधारित हा ई-विशेषांक आहे. हा विशेषांक विनामूल्य असून आपणास विनंती आहे की, हा अंक आपण अावर्जून वाचावा व इतरांना शेअर करावा.

|| विषयानुक्रम ||
लेख :
• समाजशास्त्रज्ञ । डॉ. प्रदीप आगलावे
• कायदेतज्ज्ञ । डॉ. नितीश नवसागरे
• परराष्ट्र धोरणाचे उद्गाते । डॉ. शैलेंद्र देवळाणकर
• महिलांचे कैवारी । डॉ. रुपा कुळकर्णी-बोधी
• दलित-वंचित, लोकशाहीचा दीपस्तंभ । अरुण खोरे
• आदर्श लोकप्रतिनिधी । ज. वि. पवार
• शेतीतज्ज्ञ । प्रा. श्रीमंत कोकाटे
• प्रभावी लोकसंवादक । डॉ. यशवंत भंडारे
• संरक्षणतज्ज्ञ । प्रा. डॉ. सिद्धोदन कांबळे
• आंबेडकर विश्‍वव्यापी । ज्ञानेश महाराव
• डॉ. आंबेडकरांचे नवबौद्धयान । डॉ. प्रदीप गोखले
• झुंजार संपादक । डॉ. नितीन रणदिवे
• कृतीशील वक्ता । राजा शिरगुप्पे
• जल, विद्युत ऊर्जातज्ज्ञ । डॉ. डी. टी. गायकवाड
• शेतमजूर, कष्टकर्‍यांचा दीपस्तंभ । दयानंद माने
• रिपब्लिकन पक्ष । डॉ. एच. एस. कुचेकर
• वडिलांबद्दल मला काय वाटते?। भय्यासाहेब आंबेडकर
• सर्वसामान्यांचे डॉ. आंबेडकर । डॉ. विधिन कांबळे
• अर्थतज्ज्ञ डॉ. आंबेडकर । डॉ. गिरीश जाखोटिया
• कणखर नेता । प्रा. हरी नरके
• सनदी अधिकार्‍यांचे कार्य । ई. झेड. खोब्रागडे
• मजूरमंत्री । डॉ. गौतम कांबळे
• सामाजिक लोकशाहीचे भाष्यकार । संजय सोनवणी
• डॉ. आंबेडकर-नेहरू । अ‍ॅड. राज कुलकर्णी
• वतनदार परिषद । दत्ता गायकवाड
• आंबेडकरी चळवळ । रविंद्र आंबेकर

काव्यांजली :
वामनदादा कर्डक । राजा ढाले । डॉ. यशवंत मनोहर । अरुण काळे । डॉ. अशोक पळवेकर । लोकनाथ यशवंत । डॉ. सुनील अवचार
————————————————————
कार्यकारी संपादकः
• बाळासाहेब मागाडे

सहयोगी संपादक मंडळ
• ऋषिकेश खाकसे (नागपूर)
• अमृता जोशी-साळोखे (कोल्हापूर)
• धनंजय पाटील (मंगळवेढा)
• डॉ. किशोर जोगदंड (सोलापूर)
• राजू सावंत (सांगोला)

सल्लागार संपादक
• डॉ. शिवाजी जाधव (कोल्हापूर)
Link :
https://drive.google.com/open?id=13y8Zt20lszON-Mzrqovk92lXW6VEBByJ

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *