Posted on

शब्दांकुर काव्य समूह आयोजित कवी संमेलन

0

शब्दांकुर काव्य समूह
( _कविता जगणाऱ्या प्रत्येकासाठी_ )
।। सस्नेह निमंत्रण ।।
कवी संमेलन

दिनांक : ०५/११/२०१७ रोजी ( रविवार )

वेळ : दुपारी 4 वाजता

स्थळ : गणेश घाट, डोंबिवली (वेस्ट)

कार्यक्रमाविषयी थोडेसे :
नव्याने स्थापन होत असलेल्या ह्या समूहातून कवी वर्गाला एक मंच तयार करून दिला जात आहे. जिथे नामवंत कवींसोबत, नवकवींना शिकण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळेल आणि कार्यक्रमास बोलावण्यात आलेल्या प्रमुख पाहुण्यांकडून योग्य असे मार्ग दर्शन प्राप्त होईल. ह्या समूहामार्फत भविष्यात विविध उपक्रम राबविण्याचा विचार असून, आता पायाभरणी सुरू आहे, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. जेणे करून आता समूहाशी जोडलेल्या प्रत्येकाला कविता जगात येईल, तसेच कवितेसाठी आपापले योगदान देता येईल.

प्रमुख पाहुणे :
प्रसिध्द कथालेखिका राजेश्वरी कांबळे. लोणंद जि.सातारा.
ह्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. तसेच ह्या कार्यक्रमादरम्यान त्या सन्मानीय कवीवृंदाला मार्गदर्शन करतील.

संमेलनाध्यक्ष:
मान. श्री. शशीकांत तिरोडकर. डोंबिवली.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे
ठाणे जिल्हाध्यक्ष.

विशेष उपस्थित:
मान. श्री. सुनील पवार (काव्यचकोर), सायन, मुंबई.
सुप्रसिद्ध कवी तथा लेखक

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असेल व सर्व सहभागी कवी / कवियत्रींना सन्मानपत्र देण्यात येईल.

ह्या कवीसंमेलनात सहभागी होण्यासाठी ज्या कवी/कवयित्रींनी नावनोंदणी केली आहे, त्यांनी ठीक ४ वाजता कार्यक्रमस्थळी उपस्थित रहावे. कृपया वेळेची शिस्त पाळावी.

जे स्वतः कवी नाहीत; परंतु कवितांची आवड आहे , अशा रसिक प्रेक्षकांनाही हा कार्यक्रम पाहण्यासाठी आम्ही आग्रहाचं निमंत्रण देत आहोत.

धन्यवाद 💐💐💐💐

नाव नोंदणीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा :

कवी दीप पारधे : ७७१५८९२०७१
कवियत्री संजीवनी राजगुरू : ९८९२६७३६२४

0
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *